
Profile from Marathi book
Book Review BBC Marathi
भारतात पहिली रेल्वेगाडी धावण्याच्या घटनेला यंदा 165 वर्षं पूर्ण होत आहेत. रेल्वे अभ्यासक, इतिहासकार आणि ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आकलेकर यांच्या ‘हॉल्ट स्टेशन इंडिया’ या पुस्तकातून रेल्वेच्या या पहिल्या दौडीचे साक्षीदार असलेल्या ‘मुंबईकरां’नी नोंदवलेल्या काही आठवणी…https://www.bbc.com/marathi/india-43737292